tag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post8453442682641581275..comments2023-08-09T06:31:37.632-04:00Comments on दखलपात्र Ghanshyam Patil: कुत्र्याला खीर पचली नाही!Dakhalpatra Ghanshyam Patilhttp://www.blogger.com/profile/02641388815758503023noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-37073790909427349492022-04-19T13:51:47.817-04:002022-04-19T13:51:47.817-04:00साहित्य संमेलनांत आता निवडणुका होत नाहीत. पण या पू...साहित्य संमेलनांत आता निवडणुका होत नाहीत. पण या पूर्वी अशा निवडणुकांत तीन वेळा मतदार म्हणून काही अनुभव घेतले. आपल्या लेखात नावे असलेल्या आणि नसलेल्या काही साहित्यिकांना जवळून पाहिले. रवींद्र भट, विद्याधर गोखले अशा व्यक्तींसोबत प्रवासाचाही अनुभव घेतला. त्यामुळे साहित्यिक सोज्वळ नसतात नि सोज्वळ असलेच तर ते बाजूला फेकले जातात, हे जाणवलेले होते. पण तुमचे लेखन वाचताना निर्लज्जपणा करण्यातही साहित्यिक मागे नाहीत हे जाणवले. नव्याने लेखन करू लागलो, त्या वेळी आपले एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही. याचे दुःःख वाटायचे. पण इतके नालायक लोक या क्षेत्रात आहेत, हे वाचल्यावर पुस्तक नाही, याचा अभिमान वाटतो. अवधूत कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/00048169180226910480noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-65205149137135914442016-01-24T09:15:08.593-05:002016-01-24T09:15:08.593-05:0099 % kai 99.99 % lokkanna he sabnis kon te mahit n...99 % kai 99.99 % lokkanna he sabnis kon te mahit nahiAnonymoushttps://www.blogger.com/profile/11535012378929138006noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-63142347781138187372016-01-21T23:04:57.655-05:002016-01-21T23:04:57.655-05:00हा लेख वाचायचा होता. पण लेखांच्या भाऊगर्दीत आज वाच...हा लेख वाचायचा होता. पण लेखांच्या भाऊगर्दीत आज वाचला. कोण सबनीस हीच पहिली प्रतिक्रिया होती सर्वांप्रमाणेच! आजकाल सत्याचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. मुखवटयांचे दर्शन अमाप आहे. वाचकप्रियता हा निकष सुद्धा कोठे दूर हरवत आहे. आपल्या निर्भीड लेखबद्दल आपले अभिनंदन. Anonymoushttps://www.blogger.com/profile/14017980008340786403noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-67592163613737700842016-01-13T03:33:21.449-05:002016-01-13T03:33:21.449-05:00घनश्याम पाटील,
मन:पूर्वक धन्यवाद! अखिल भारतीय मराठ...घनश्याम पाटील,
मन:पूर्वक धन्यवाद! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांवरचे कर्टन रेझर आवडले...समाजातील इतर घटकांच्या तुलनेत माझ्या मनात साहित्यिकांबद्दल जास्त आदर आहे, याचे कारण माझे पुस्तक प्रेम! हल्ली पुस्तकेच मला जास्त आधार वाटतात.
खरे तर खेळ ही माझी पहिली आवड होती, पण त्यात सर्वात घाणेरडे राजकारण बघुन माझा खेळांमधला रस कमी कमी होत गेला व आता मी क्रीडाक्षेत्राच्या पूर्णबाहेर झालो आहे...त्यामुळेच साहित्य संमेलनांना हजेरी लावणे, तिथली व्याख्याने ऐकणे, पुस्तके घेणे हा प्रकार गेल्या चार एक संमेलनापासून आम्ही मित्रमंडळी करत असू...
मागच्या एका अध्यक्षाची निवडणूक जवळून बघण्याचा योग आला, त्यावेळी त्याचा दांभिकपणाही जवळून बघितला...
खरे तर मराठी माणसाच्या मनात कमालीचा आदर असलेला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष लोचट, लाळघोटेपणा करणारा, घाणेरड्या राजकारण्यांच्या पायावर बिनदिक्कत डोके टेकवणारा असेल तर या संमेलनांबद्दल लोकांच्या मनात चांगल्या भावना तरी कशा राहतील?
मराठी साहित्य क्षेत्रात तीर्थस्थानी असलेली मंडळी शिल्लक राहिली आहे का? असे भयावह प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत...या साहित्यिकांची लेखणीच्या परिघाबाहेर काही कर्तव्ये, काही जबाबदार्या आहेत की नाही?
prash21https://www.blogger.com/profile/08451655329112683307noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-2743140474233668472016-01-09T08:46:26.943-05:002016-01-09T08:46:26.943-05:00Thanks, Ghanshyam ji. Anekanche dole ughadaleThanks, Ghanshyam ji. Anekanche dole ughadaleAdv.Prakash Salsingikarhttps://www.blogger.com/profile/15762758071649399859noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-6368903737908261042016-01-08T03:02:26.009-05:002016-01-08T03:02:26.009-05:00घनश्याम जी मनापासून अभिनंदन….हि प्रवृत्ती निर्भीड ...घनश्याम जी मनापासून अभिनंदन….हि प्रवृत्ती निर्भीड पाने समोर आणल्याबद्दल आभार Anonymoushttps://www.blogger.com/profile/13245230063533418052noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-10464741874010356722016-01-03T14:47:33.047-05:002016-01-03T14:47:33.047-05:00प्रा सबनीस हा अत्यंत लबाड, खोटारडा माणूस आहे.आभार ...प्रा सबनीस हा अत्यंत लबाड, खोटारडा माणूस आहे.आभार आपणास उशिरा शहाणपण सूचवले. tusharhttps://www.blogger.com/profile/11262282662739144683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-35840473723742505202016-01-03T14:46:29.773-05:002016-01-03T14:46:29.773-05:00प्रा सबनीस हा अत्यंत लबाड, खोटारडा माणूस आहे.आभार ...प्रा सबनीस हा अत्यंत लबाड, खोटारडा माणूस आहे.आभार आपणास उशिरा शहाणपण सूचवले. tusharhttps://www.blogger.com/profile/11262282662739144683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-14789175775249589162016-01-02T20:42:30.278-05:002016-01-02T20:42:30.278-05:00फालतू सबनीस लायकी विसरलेला नीच माणूस फालतू सबनीस लायकी विसरलेला नीच माणूस Anonymoushttps://www.blogger.com/profile/10041829845364884137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-74973284548328444992016-01-02T20:21:32.232-05:002016-01-02T20:21:32.232-05:00फालतू सबनीस लायकी विसरलेला नीच माणूस फालतू सबनीस लायकी विसरलेला नीच माणूस Anonymoushttps://www.blogger.com/profile/10041829845364884137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-12287734182150251732016-01-02T07:22:09.128-05:002016-01-02T07:22:09.128-05:00या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन !
या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन !
socialhttps://www.blogger.com/profile/11459087358724200567noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-59895797491356668722016-01-02T07:21:37.196-05:002016-01-02T07:21:37.196-05:00साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असले गलिच्छ राजकार...साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असले गलिच्छ राजकारण पहिल्यापासूनच चालू आहे. यात काही नवीन नाही. यात मात्र आपण सबनीसांचा पर्दाफास करण्याचे धारिष्ट दाखविले. हे उत्तम झाले. socialhttps://www.blogger.com/profile/11459087358724200567noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-17242586229102409202016-01-02T05:36:20.176-05:002016-01-02T05:36:20.176-05:00कोण हे सबनीस?कोण हे सबनीस?Rakesh Tolyehttps://www.blogger.com/profile/16242860751880810672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-64157864776668277272016-01-02T05:35:55.853-05:002016-01-02T05:35:55.853-05:00कोण हे सबनीस?कोण हे सबनीस?Rakesh Tolyehttps://www.blogger.com/profile/16242860751880810672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-17886190755603726562016-01-02T05:11:15.928-05:002016-01-02T05:11:15.928-05:00माणुसकी आणि मानसांवरील विश्वासालाच सुरूंग लावणारे ...माणुसकी आणि मानसांवरील विश्वासालाच सुरूंग लावणारे वास्तव.अभिनंदन, अशा प्रवृत्ती अशाच झोडाव्यात.Anonymoushttps://www.blogger.com/profile/05015161293778407562noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4681751222888514502.post-8737683468855707052016-01-02T04:29:04.725-05:002016-01-02T04:29:04.725-05:00घनश्यामजी,
केवळ अप्रतिम. सबनीस या माणसाविषयी नीच ह...घनश्यामजी,
केवळ अप्रतिम. सबनीस या माणसाविषयी नीच हा एकच योग्य शब्द विशेषण म्हणून वापरता येईल. अशांना उघडे पाडणे योग्यच आहे. हा लेख पुस्तकरूपात येणे आवश्यक आहे. संमेलनाला जाणाऱ्या प्रत्येकापर्यंत हे पुस्तक पोचले पाहिजे. योग्य वेळी चपराक लगावल्याबददल धन्यवाद.psiddharam.blogspot.comhttps://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com